ajay devgan wife

Ajay Devgn पुन्हा म्हणणार 'आता माझी सटकली', Singham Again ची चाहूल लागली, जाणून घ्या तारीख!

Ajay Devgn in Singham Again: सिंघमच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. 'सिंघम अगेन' या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

Mar 14, 2023, 04:03 PM IST

Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

Drishyam Box Office Collection: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती दृश्यम 2 या चित्रपटाची. या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना पुष्कळ दिवस लागून राहिली होती. अखेर हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Nov 27, 2022, 01:51 PM IST

Ajay Devgn आणि Tabu ची एकूण संपत्ती तुम्हाला माहितीये का? आकडा ऐकून बसेल धक्का

Ajay Devgn आणि Tabu यांचा नुकताच 'दृश्यम 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सगळ्यांच्या पसंतीस उतरला असून एकावर एक रेकॉर्ड ब्रेक करत आहे. 

Nov 23, 2022, 05:18 PM IST

अजयच्या लेकीने असं काय केलं, ज्यामुळे अभिनेत्याला मिळाली मोठी शिकवण

अजयला स्वतःच्या मुलांकडून मिळाली मोठी शिकवण... अजयच्या लेकीने असं काय केलं, ज्यामुळे...

 

Mar 13, 2022, 09:56 AM IST

आयुष्याच्या या टप्प्यावर 20 वर्षे मागे गेलाय अजय देवगन; भावनिक पत्रानं उंचावल्या भुवया

त्याला नेमकं काय सांगायचंय? चाहत्यांना पडला प्रश्न 

 

Jan 12, 2022, 03:20 PM IST