ajit pawar plan

बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान

NCP Ajit Pawar On Baramati: लोकसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील भागातला पाणी प्रश्न तापल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्टर प्लान तयार केला आहे.  

May 4, 2024, 05:48 PM IST