ajlaxmi rajyog

Gajlaxmi Rajyog: वृषभ राशीत तयार होणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Gajlaxmi Rajyog in Taurus: 1 मे रोजी गुरू वृषभ राशीत असणार आहे. त्यानंतर 19 मे रोजी शुक्रही या राशीत प्रवेश करणार आहे. या कारणास्तव वृषभ राशीत देवगुरू आणि शुक्र यांच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे.

Mar 12, 2024, 09:09 AM IST