akbaruddin owaisi

'15 सेकंदात कुठे गेले समजणार नाही,' नवनीत राणांच्या आव्हानाला ओवेसींनी दिलं उत्तर, 'हवं तर 1 तास घ्या, पण...'

Asaduddin Owaisi on Navneet Rana: अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानावर आव्हान देत जुना वाद नव्याने उकरुन काढला आहे. दरम्यान नवनीत राणा यांच्या विधानानुळे नवा वाद रंगला आहे. 

 

May 9, 2024, 08:28 PM IST

तेलंगणात काँग्रेसच्या सरकारमध्ये अकबरुद्दीन ओवेसींना मोठी जबाबदारी; भाजप म्हणतं, 'हिंदूंना मारण्याची...'

Akbaruddin Owaisi : तेलंगणा विधानसभेत काँग्रेसकडून एआयएमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे या निर्णयाला भाजपाने विरोध केला आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही अशी भूमिका भाजप आमदारांनी घेतली आहे.

Dec 9, 2023, 09:23 AM IST

'पोलिसांना शिव्या देण्याची..'; ओवेसींवर संतापून CM म्हणाले, '..तर 5 मिनिटांत हिशेब चुकता केला असता'

BJP CM Slams Akbaruddin Owaisi: अकबरुद्दीन ओवेसींच्या व्हिडीओवरुन वाद निर्माण झालेला असतानाच असदुद्दीन ओवेसींनी आपल्या धाकट्या भावाची बाजू घेतली आहे.

Nov 23, 2023, 12:58 PM IST

'मी एक इशारा केला तर तुम्हाला...', जाहीर सभेत ओवेसींची पोलिसांना धमकी; पाहा Video

Akbaruddin Owaisi Threat To Policeman: अकरबरुद्दीन ओवेसी यांचं भाषण सुरु असतानाच पोलीस अधिकाऱ्याने 10 वाजून गेल्याचं इशाऱ्यानेच मंचावरील नेत्यांना कळवल्यानंतर गोंधळ सुरु झाला.

Nov 23, 2023, 10:37 AM IST

औरंगजेबाचा उल्लेख करत तरुणाने बनवला रिल, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल... Video

'आजही औरंगजेबच्या कबरीवर चादर चढवितात' असा उल्लेख करत रिल्स बनवणं पडलं महागात, तरुणावर संभाजी नगरात गुन्हा दाखल

Jan 28, 2023, 04:33 PM IST

ओवेसीवर कारवाई का नाही? देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल

औरंगजेब हा मुस्लिमांचाही नेता होऊ शकत नाही, ओवेसींना खडसावलं

May 13, 2022, 08:09 PM IST
MIM LEaderAkbaruddin Owaisi Criticize MNS Raj Thackeray In Rally PT2M32S
Special Report on Akbaruddin Owaisi at Aurangzeb tomb PT4M

अकबरुद्दीन ओवैसीला मनसेनं दिलं हे उत्तर...

तू तर बेघर आहे. तुला घरातून काढलेलं आहे,' अशी राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना मनसेनं जोरदार उत्तर दिलंय. 

 

May 12, 2022, 09:32 PM IST

अकबरुद्दीन ओवेसींची जीभ घसरली, नाव न घेता राज ठाकरे यांना कोणत्या शब्दात डिवचलं, पाहा

औरंगाबादमधल्या सभेत अकबरुद्दीन ओवेसींची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

May 12, 2022, 07:38 PM IST