akshay kumar injured

Akshay Kumar Injured: अक्षय कुमार शुटिंगदरम्यान जखमी

Akshay Kumar Injured: बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) जखमी झाला आहे. 'बडे मियाँ, छोटे मियाँ' (Bade Miyan Chote Miyan) चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान टायगर श्रॉफसह अॅक्शन सीन शूट करत असताना अक्षय कुमार जखमी झाला आहे. स्कॉटलंडमध्ये (Scotland) या चित्रपटाचं शुटिंग सुरु आहे.

 

Mar 24, 2023, 09:13 AM IST