alia bhatt photo

Alia Bhatt Photo Leak: आलियानं केलेल्या 'त्या' तक्रारीची अखेर मुंबई पोलिसांनी घेतली दखल

Alia Bhatt Photo Leak : सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून आक्रोश करणाऱ्या आलियाची पोलिसांकडून दखल; अशी सुरु झाली कारवाई ... अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात डोकावणाऱ्यांना ती कृती पडणार महागात 

Feb 22, 2023, 02:56 PM IST

Alia Bhatt : 'माझ्यावर सतत नजर ठेवली जातेय' म्हणत आलियाचा आक्रोश, असं काय घडलं?

Alia Bhatt News : बॉलिवूडची बबली गर्ल आणि आता एका मुलीची आई, अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या मनमिळाऊ वृत्तीसाठी ओळखली जाते. पण, यावेळी मात्र सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळं तिचा संताप अनावर झाला आहे. 

 

Feb 22, 2023, 07:30 AM IST

Alia Bhatt : प्रसूतीनंतर दीड महिन्यातच दोरीला उलटं लटकून आलियाचा योगा, चाहते हैराण, Video व्हायरल

लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्टने पुन्हा आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलंय, पण अवघ्या प्रसूतीनंतर अवघ्या दीड महिन्यातच अवघड योगा पाहून चाहते हैराण

Dec 24, 2022, 06:49 PM IST

आलिया सोबत बेडवर झोपायला रणबीर कपूरला होतो त्रास?

आलियाची 'ती' सवय, रोज रात्री रणबीरला पडते बेडवर महागात, वाचा अभिनेत्रीची ही सवय काय आहे? 

Sep 26, 2022, 09:20 PM IST

आलिया भट्टने मीडियाची मागितली माफी, VIDEO होतोय व्हायरल

प्रेग्नेट आलिया भट्टने का मागितली मीडियाची माफी? नेमकं काय घडलं पाहा VIDEO  

Sep 12, 2022, 06:09 PM IST

Ranbir-Alia च्या बेबीवरुन 'ही' अभिनेत्री बरळली, ''यांचं बाळ म्हणजे...''

जन्माला येण्यापूर्वीच आलिया-रणबीरच्या बाळावर (Alia-Ranbir Baby) एका बॉलिवूड अभिनेत्रीने जोरदार टीका केली आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर (social media) तिने आपल्या संताप व्यक्त केला आहे. 

Sep 10, 2022, 11:44 AM IST

Ranbir Kapoor सोबत फिरताना आलियाचे बेबी बंप समोर, Video Viral

बॉलिवूडचं 'क्यूट कपल' रणबीर-आलिया पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत, व्हिडीओतून आलियाचे बेबी बंप समोर

 

Aug 6, 2022, 03:38 PM IST

'मी माझी ब्रा...', Alia Bhatt च्या वक्तव्यानंतर सर्वत्र खळबळ

महिलांची बाजू मांडत आलिया म्हणते, 'मी माझी ब्रा...', अभिनेत्रीने मांडलेल्या स्पष्ट मताची सर्वत्र चर्चा

 

Aug 2, 2022, 02:15 PM IST

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच Alia Bhatt चं बेबी बंप Visible, फोटो Viral

कपूर आणि भट्ट कुटुंब नव्या पाहुण्याच्या प्रतीक्षेत...., आलियाचे लेटेस्ट फोटो अखेर समोर.. 

 

Aug 2, 2022, 11:41 AM IST

Alia Bhatt ने चोरला ब्लेझर, फोटोशूट करून सांगितलं गुपित

आलिया भटने नेमका कोणाचा चोरला ब्लेझर ? चोरी केल्यावर म्हणते...!

Jul 30, 2022, 12:34 PM IST

प्रेग्नेंसीच्या वृत्तानंतर Alia Bhatt कडून नवीन फोटो शेअर, चाहते म्हणाले...

अभिनेत्री आलिया भट्टने ती गरोदर असल्याची बातमी शेअर केली होती.

Jul 1, 2022, 07:05 PM IST

नेमकं आलियासोबत काय झालं; का धावत पळत एअरपोर्टवर जाताना दिसली आलिया भट्ट?

आलिया भट्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) विमानतळावर तिच्या सामानाच्या ट्रॉलीसह धावताना दिसली

May 4, 2022, 09:17 PM IST

कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलेल्या आलियाचा फोटो व्हायरल

बॉलिवूडमध्ये  कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात शिरकाव

 

Apr 5, 2021, 08:48 PM IST