all india football federation

Asian Games 2023: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीम इंडिया खेळणार नाही एशियन गेम्स

Asian Games 2023 : आगामी एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) टीम इंडिया ( Team India ) सहभागी होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

Jul 16, 2023, 04:14 PM IST

FIFA World Cup 2026 स्पर्धेत भारताला मिळणार संधी! इतके संघ होणार सहभागी

Fifa World Cup 2026: आशिया फुटबॉल संघातील 46 संघांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सामने होतात. त्यानंतर टॉप चार संघांना वर्ल्डकपमध्ये एन्ट्री मिळते. तर एका संघासाठी इंटर-कॉन्फेडेरेशन प्लेऑफ सामना खेळला जातो. 2026 मध्ये हे गणित बदलू शकतं. 7 संघाना थेट क्वालिफाय तर एका संघाला प्लेऑफ करावा लागू शकतं.

Dec 15, 2022, 05:24 PM IST

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी, FIFA ने AIFF ला केले निलंबित

FIFA Suspends AIFF: भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.  

Aug 16, 2022, 08:15 AM IST