allegedly without being administered anaesthesia

Khagaria Nasbandi Case: त्या किंचाळत होत्या, ओरडत होत्या... भूल न देताच 24 महिलांवर झाली नसबंदी शस्त्रक्रिया

Khagaria Nasbandi Case: महिलांचे हात पाय पकडून त्यांना भूल देताच नसबंदी शस्त्रक्रिया (sterilized without being anaesthesia) केली जात होती. कुटुंब नियोजन शिबिरातील धक्कादायक प्रकार

 

Nov 17, 2022, 08:56 PM IST