ambernath badlapur railway station

अंबरनाथजवळ लोकलचा डबा घसरला; मध्य रेल्वेची वाहतूक सुरु

Mumbai Local : अंबरनाथजवळ रेल्वेरुळावरुन डबा घसल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबळी आहे. या अपघातामुळे तीन रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांनाचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Jun 18, 2023, 09:47 AM IST