amit thakur

नागपुरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या अमित ठाकूरला शिर्डीतून अटक

नागपूर शहरात प्राध्यापकाचा छळ करणाऱ्या आणि त्यांना नागपूर सोडण्यास भाग पाडणाऱ्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याच्या भावाला पोलिसांनी अटक केलीय. शिर्डी इथून अमित ठाकूर आणि त्याचा सहकारी निलेश उइके या दोघांना पकडण्यात आलं. ते दोघंही एका हॉटेलमध्ये लपून बसले होते. 

Oct 6, 2015, 02:39 PM IST