amravati murder case

Umesh Kolhe : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर; NIAने केला महत्त्वाचा खुलासा

Umesh Kolhe Murder Case : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याची पोस्ट केल्यानंतर अमरावतीमधी उमेश कोल्हे यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती

Dec 20, 2022, 10:18 AM IST

Amravati Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरण काय आहे? का होतेय उदयपूर हत्याकांडाशी तुलना?

उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा निकाल अद्याप लागलेला नाही. दरम्यान, उदयपूरप्रमाणेच महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 

Jul 3, 2022, 04:19 PM IST

Amravati Murder Case : अमरावतीमध्ये खुनी जिहाद, नुपूर शर्माचं समर्थन करणाऱ्यांना धमक्या

मास्टर माईंड इरफान शेख याने सगळ्या शूटरसोबत बैठक घेतली होती आणि याच बैठकीत उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.

Jul 3, 2022, 04:15 PM IST

Amravati Murder Case: 7 इंच लांब- 5 इंच रुंद हत्यारानं वार, उमेश कोल्हेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे.

Jul 3, 2022, 04:08 PM IST