amruta fadnavis video

हर हर महादेव! अमृता फडणवीसांकडून नागपंचमीनिमित्त रुद्राभिषेक

Nagpanchami Rudrabhishek:अमृता फडणवीस पांढऱ्या साडीमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत. शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक करताना त्या दिसत आहेत. फोटोखाली हर हर महादेव, ओम नम:शिवाय अशा कमेंट येत आहेत. या फोटोला त्यांनी 'रुद्राभिषेक- हर हर महादेव' असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Aug 21, 2023, 01:14 PM IST

CM Eknath Shinde Birthday : अमृता फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अमृता फडणवीसही यात मागे राहिलेल्या नाहीत. 

Feb 9, 2023, 03:22 PM IST

पाहा, अमृता फडणवीस जेव्हा रॅप म्हणतात....

नवा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात... 

 

Nov 22, 2021, 01:16 PM IST