andheri by election 2022

Andheri By Election : मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून ठाकरे विरुद्ध भाजप वाद पेटणार?

संदीप नाईक (Sandeep Naik) पर्यायाने ठाकरे गट (Thackeray Group) हे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारीविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Oct 15, 2022, 05:10 PM IST

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकी उद्धव ठाकरे गटाचं 'मशाल' चिन्ह जाणार?

निवडणूक आयोगाने (Election Comission) ठाकरे गटाला काही दिवसांपूर्वी  मशाल (Mashal) हे नवं चिन्ह दिलं होतं.

Oct 14, 2022, 07:26 PM IST

Andheri Bypoll Election : ऋतुजा लटके यांनी स्पष्टच सांगितलं, या चिन्हावर निवडणूक लढवणार

ऋतुजा लटकेंना शिंदे गटात खेचण्याचे प्रयत्न, शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर...

Oct 12, 2022, 02:24 PM IST

Andheri by election : शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव, राजीनामा प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार!

Andheri By Election 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या पक्षाच्या उमेदवार  ऋतुजा लटके (Rituja Latke) यांच्यावर शिंदे गटाकडून ( Shinde group) दबाब आणण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Oct 12, 2022, 12:37 PM IST

उद्धव ठाकरे यांना धक्का देण्याची तयारी?, ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न

 Political News : आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) अधिकृत उमेदवार ऋतुजा लटके  (Rutuja Latke) यांनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  

Oct 12, 2022, 11:27 AM IST

Thackeray vs Shinde : ठाकरे आणि शिंदे गटाचं भांडण, भाजपला लाभ?

ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादामुळे भाजपला मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

Oct 8, 2022, 10:55 PM IST

Election Commission : अंधेरी पोटनिवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of india) धनुष्यबाण (Bow Arrow) चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

 

Oct 8, 2022, 09:55 PM IST

Andheri By Election : अंधेरी पोटनिवडणुकीआधी 'धनुष्य बाणा'चा फैसला?

महाराष्ट्राच्या नजरा आता केंद्रीय निवडणूक (Election Comission) आयोगाकडे लागल्यात.

Oct 7, 2022, 11:15 PM IST

अंधेरीचा सामना भाजप-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगणार, ठाकरेंविरोधात शिंदे लढणार की भाजप?

एकीकडे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा वाद निवडणूक आयोगात आहे. त्याचवेळी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जाहीर झालीय.  

 

Oct 3, 2022, 11:42 PM IST