animal pre teaser

रश्मिका मंदानाचा रणबीरसोबतचा लिपलॉक नेटकऱ्यांना खटकला, म्हणाले, 'पैसे मिळतात म्हणून...!'

Animal Poster Kissing Scene: सध्या बॉलिवूड चित्रपट म्हटलं की त्यात मसाला, प्रणयदृश्यं ही आलीच. त्यातून किसिंग सीन्सचीही कमी नसते. आता रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर यांचा Animal मधील किसिंग सीन पाहून नेटकरीही भडकले आहेत. 

Oct 10, 2023, 06:23 PM IST

Ranbir Kapoor च्या हाती कुऱ्हाड; Animal चा Pre Teaser पाहून वाढली चित्रपटाची उत्सुकता

Animal Pre Teaser Video: रणबीर कपूरच्या आगामी Animal या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. नुकताच या चित्रपटाचा प्री-टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे असं झालं आहे. 

Jun 13, 2023, 01:19 PM IST