anju nasrullah pre wedding

अंजू आणि नसरुल्लाहचे कथित प्री-वेंडिग शूट व्हायरल, आता तिनंच सांगितलं सत्य!

Anju Nasrullah Pre Wedding Video Viral: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची प्रेमकहाणी चर्चेत असतानाच आता राजस्थानातून भिवाडी शहरात राहणारी अंजू पाकिस्तानात गेल्याची घटना समोर आली आहे. 

 

Jul 25, 2023, 04:50 PM IST