ankasha hazari

त्या युवतीने ६.८ कोटीचं पॅकेज नाकारलं आणि....

आकांक्षा हजारी या ३२ वर्षीय युवतीने ६.८ कोटींचं पॅकेज नाकारलं आहे. हॉंगकॉंगमध्ये लहानाची मोठी झालेली आकांक्षाने स्वत:चे स्टार्टअप सुरु केले. भारतातच एक 'अलीबाबा' उभा करायचा निर्धार आकांक्षाने केला आहे. 

Feb 9, 2016, 10:29 PM IST