ankush chaudhary lalbaug parel movie

'...म्हणून मी 'लालबाग परळ' चित्रपट नाकारणार होतो', अंकुश चौधरीने सांगितला किस्सा

महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन असलेला 'लालबाग परळ' हा चित्रपट चांगलाच गाजला. मुंबईतील मिल कामगारांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता.

Apr 7, 2024, 07:25 PM IST