arebian sea

Rising Sea Level: महाप्रलयाची चाहूल? मुंबईसह अनेक शहरं पाण्याखाली बुडणार; जाणून घ्या नेमकं घडणार काय?

Rising Sea Level Globally Mumbai London New York Face Massive Flood: समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या आणि पाणी पातळी बदलाचा फटका बसणारी लोकसंख्या 60 टक्क्यांपर्यंत वाढण्याची भीती

Feb 15, 2023, 03:02 PM IST

वसईच्या समुद्रात आगसृदृश प्रकार, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

समुद्रात आगसदृष काही तर दिसल्याचं समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांच्या निदर्शनास आलं. हा सर्व भयानक प्रकार रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास घडल्याचं समोर आलंय. 

Aug 5, 2022, 11:25 PM IST