arpita mukherjee

Aamir Khan च्या घरावर ED चा छापा, 17 कोटी रुपये केले जप्त

आमिर खानच्या घरात पाच ट्रंकमध्ये कोट्यवधीची रोकड, दिवसभर नोटांची मोजणी

Sep 11, 2022, 02:53 PM IST

घरात करोडो रुपयांचं घबाड, अर्पिता मुखर्जीबाबत ED चा आणखी एक मोठा खुलासा

अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आहे. तिने बंगाली, तमिळ, ओरिया चित्रपटांमध्येही काम केले आहे. पार्थ चटर्जी चालवत असलेल्या दुर्गा पंडालचे काम ती पाहते. शनिवारीने ईडीने अर्पिताच्या घरातून 21 कोटी रुपये जप्त केले होते, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Jul 25, 2022, 10:14 PM IST

कोट्यवधींचं घबाड सापडलेल्या अभिनेत्रीच्या कारला अपघात, सध्या ती...

अवैध पद्धतीने कोट्यवधींची माया कमावणाऱ्या अभिनेत्रीचा अपघात, प्रकृतीबाबतची मोठी Update

 

Jul 25, 2022, 09:24 AM IST

अर्पिता मुखर्जीच्या संपत्तीचं राजकीय कनेक्शन उघड?

ईडीनं पश्चिम बंगालमधील अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरी छापा टाकलाय. या छापेमारीत अर्पिताच्या घरी 21 कोटी रुपयांची रोकड सापडलीय.

Jul 23, 2022, 11:51 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरातून 20 कोटी रुपये जप्त, कोण आहे ती सौंदर्यवती?

कोण आहे ती सौंदर्यवती? जिने कमावाली कोट्यवधींची माया

 

Jul 23, 2022, 02:23 PM IST