arvind kejariwal

Manish Sisodia Resignation: मनिष सिसोदिया यांचा राजीनामा; दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Manish Sisodia Resignation: आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांनी राजीनामा दिला असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी तो स्वीकारला आहे. आम आदमी पक्षाचे दोन्ही नेते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात जेलमध्ये आहेत. 

 

Feb 28, 2023, 07:32 PM IST

Aarvind Kejariwal: "घाबरणारे लोक..."; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केजरीवाल यांचा भाजपावर हल्लाबोल

Arvind Kejriwal Meets Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या मुंबईमधील 'मातोश्री' या निवासस्थानी केजरीवाल यांच्याबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही भेट देऊन राजकीय विषयांवर चर्चा केली.

Feb 24, 2023, 08:59 PM IST

Gujrat Election: गुजरात निकालावर Sharad Pawar यांची लक्षवेधी प्रतिक्रिया, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

Gujarat Election Results 2022: गुजरात निवडणुकीची (Gujarat Election Results) सर्वत्र चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

Dec 8, 2022, 06:09 PM IST
Seema goes to school by jumping on the trails for 1Km to study. Seema has lost a leg in a road accident. PT1M20S

Video | अपघातात पाय गमावला! पण शिकण्याची जिद्द कायम; सोनू सूद धावला मदतीला

Seema goes to school by jumping on the trails for 1Km to study. Seema has lost a leg in a road accident.

May 26, 2022, 02:50 PM IST

महाराष्ट्रापेक्षा कोरोनावरील उपाययोजनांवर दिल्ली सरकार 'एक पाऊल पुढे'

दिल्लीत कोरोनाचे 6 रूग्ण आहेत. सर्व रूग्ण हे भारतीय आहेत. तरी देखील दिल्ली सरकारने याला मोठ्या गंभीरतेने घेतलं आहे.

Mar 12, 2020, 06:44 PM IST

‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा’

तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

Mar 20, 2019, 05:40 PM IST

केजरीवाल आणि दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांची भेट

चेन्नईमधील कमल हासन यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत आप नेता संजय सिंह हे सुद्धा उपस्थित होते. 

Sep 21, 2017, 09:49 PM IST

अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल अडचणीत येण्याची शक्यता आहे. गोव्याच्या साखळी इथल्या प्रचारसभेत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस बजावलीय. निवडणुकीत कुणी पैसे घेऊन आले तर ते नको म्हणू नका. 

Jan 17, 2017, 03:35 PM IST

'आता मोदी मला मारुन टाकतील' - अरविंद केजरीवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी  मला मारुन टाकतील, एवढे ते मला वैतागले आहेत,  असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलंय.

Jul 27, 2016, 08:28 PM IST

मोदींपेक्षा मी अधिक मोठा देशभक्त : केजरीवाल

दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी अधिक मोठा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. 

Mar 1, 2016, 12:28 AM IST

अरविंद केजरीवाल यांचं सनी लिओनला पत्र

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही बॉलीवूड तारकांना पत्र लिहिली आहेत, यात सनी लिओनचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी यात सेलिब्रेटीजना तंबाखूची जाहिरात न करण्याच आवाहन केलं आहे, तसेच तंबाखू निषेध अभियानात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.

Jan 18, 2016, 01:53 PM IST

'अहो केजरीवाल आमची वॅगनार परत द्या'

अरविंद केजरीवाल जेव्हा पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा त्या ४९ दिवसांत केजरीवाल यांच्या एवढीच त्यांची निळ्या रंगाची वॅगन आर देखिल लोकांच्या नजरेत भरली होती. मात्र रविंद केजरीवाल यांना ही गाडी देणाऱ्या ब्रिटनमधील कुंदन शर्मा यांनी 'आप'मधील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत गाडी परत देण्याची मागणी केली आहे.

Apr 7, 2015, 11:11 PM IST

आता केजरीवालांचा आठवड्यातून ३ वेळेस जनता दरबार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आठवड्यातून तीन वेळा जनता दरबार घेणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Feb 18, 2015, 05:12 PM IST