assembly polls

'तेलंगणमधला विजय काँग्रेसचा नसून..'; राम गोपाल वर्मांनी राहुल, सोनिया गांधींना सुनावलं! म्हणाले, 'नशीब समजा..'

Assembly Elections 2023 Director Slams Congress: राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्ये भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. पण तेलंगणमध्ये काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली.

Dec 4, 2023, 11:43 AM IST

चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात

भाजपमध्ये अशा घडामोडींना वेग 

Sep 30, 2019, 07:55 AM IST
BJP SENA TO FIGHT MAHARASHTRA ASSEMBLY POLLS IN 135 PT2M17S

VIDEO | विधानसभा जागावाटपाबाबत भाजपात संभ्रम

VIDEO | विधानसभा जागावाटपाबाबत भाजपात संभ्रम

Jun 5, 2019, 06:30 PM IST

कर्नाटक: भाजपच्या सपशेल पराभवानंतर कोण काय म्हणाले?

कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरूनही विश्वासमत सिद्ध करताना भाजपचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे देशभरातून भाजप तसेच, भाजपच्या प्रादेशीक आणि केंद्रीय नेतृत्वावर टीकेची झोड उठवली जात आहे.

May 20, 2018, 09:01 AM IST

कर्नाटक: कुमारस्वामी बुधवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

 काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही.

May 20, 2018, 08:18 AM IST

कुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे CM, सोमवारी घेणार शपथ

येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली असून कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

May 19, 2018, 07:57 PM IST

जेडीएसच्या चार आमदारांचा राजीनामा, काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?

कर्नाटकमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचं दिसत आहे. मात्र, निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच शनिवारी जेडीएसला एक जोरदार झटका बसला आहे.

Mar 24, 2018, 09:55 PM IST

गोव्यात भाजपला तडाखा, मुख्यमंत्री पराभूत

 गोव्यात भाजपला तडखा बसत असून त्यांचा पहिला मोहरा मुख्यमंत्री पारसेकरांच्या रुपाने गळाला आहे.  गोव्यात भाजप नेते आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर पराभूत झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या शिवाय सुरुवातींच्या कलांमध्ये काँग्रेसने आघाडी घेतल्याने भाजपच्या हातून गोव्याची सत्ता जाण्याची चिन्हेही दिसत आहेत.

Mar 11, 2017, 10:42 AM IST

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घ्या : राष्ट्रपती

देशात एकाचवेळी लोकसभा आणि राज्यांतील विधानसभा निवडणुका घेण्याच्या मुद्द्यावर सर्वपक्षांनी विस्तृत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे.  

Sep 6, 2016, 09:15 AM IST

कन्हैय्या कुमारवर बुट भिरकावला

हैदराबाद : सार्वजनिक कार्यक्रमात जेएनयूमधला विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या दिशेनं चप्पल भिरकावण्याचा प्रकार घडलाय. 

Mar 24, 2016, 10:15 PM IST

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

Aug 9, 2015, 03:49 PM IST

जयंती नटराजन काँग्रेसमधून पडणार बाहेर?

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन आज पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही कंपन्यांसाठी पर्यावरण धोरणं वाकवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या एका पत्रातून उघड झालंय.

Jan 30, 2015, 12:16 PM IST

चिरंजीवीनं रांग तोडली, तरुणानं केला विरोध

केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार अभिनेता चिरंजीवी यांची आज हैदराबादमध्ये मतदानावेळी एका तरूणानं चांगलीच जिरवत त्याला आपली जागा दाखवली.

Apr 30, 2014, 01:18 PM IST