atm fraud

चोरट्यांनी एटीएम चोरण्याच्या नादात जाळले तब्बल 21 लाख; डोबिंवलीतील धक्कादायक प्रकार

Dombivali Crime : डोबिंवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोबिंवलीत चोरट्यांनी एटीएम फोडण्याच्या नादात तब्बल 21 लाख रुपये जाळले आहेत. चोरट्यांनी पकडले जाऊ नये म्हणून एटीएमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील लंपास केला आहे.

Jan 15, 2024, 05:25 PM IST

एटीएममधून खोटी नोट निघाली तर काय करायचं?

Fake Note In ATM: यानंतर बॅंक नकली नोटा तपासेल आणि तुम्हाला असली नोट देईल. तुम्ही जास्त रक्कम काढली असेल तर रिसिप्टसोबत नोटदेखील बॅंकेला द्यावी लागेल. यानंतर बॅंक तपास करेल आणि योग्य नोट तुम्हाला परत करेल. 

Jan 14, 2024, 09:06 AM IST

मुंबईकरांनो ATM मध्ये पैसे काढताना काळजी घ्या; अटक केलेल्या आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Mumbai Crime : एटीएममधून मोठ्या हातचलाखीने लोकांचे पैसे लुटणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Nov 30, 2023, 02:35 PM IST

एटीएममध्ये Fevikwik टाकून करायचे मदतीचे नाटक अन् मग... चोरीचा खळबळजनक प्रकार समोर

 Noida Cyber Fraud: नोएडा येथून पोलिसांनी एटीएममधून पैसे चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चोरांची चोरीची पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

 

 

Jun 11, 2023, 05:17 PM IST

Rbi On Atm : आरबीआयकडून एटीएममधून रक्कम काढण्याबाबत महत्त्वाचा अलर्ट

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएमधारकांची फसवणूक होऊ नये म्हणून  अलर्ट जारी केला आहे. 

 

Nov 7, 2022, 08:25 PM IST

सावधान! तुम्ही एटीएममधून पैसे काढताय? तुमचं अकाऊंट होऊ शकतं रिकामं

एमटीममधून पैसे काढताना, किंवा हॉटेल, पेट्रोलपंपवर कार्ड वापरताना सावधान

 

May 2, 2022, 06:52 PM IST

ATM मधून काढलेल्या नोटा देखील असू शकतात बनावट, पैसे काढायला गेल्या तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

एटीएममधून काही भामटे पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळा मार्ग वापरता आणि ते असे मार्ग असताता, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही.

Feb 17, 2022, 05:00 PM IST

ATM मधून चोरी करण्याचा चोरट्यांचा हा मार्ग तुम्हाला ही थक्क करेल, नक्की काय केलं? जाणून घ्या

एटीएमच्या बाबतीत देखील असंच आहे. काही सायबर गुन्हागारांनी चोरी करण्याच्या आपल्या पद्धती देखील बदलल्या आहेत.

Feb 15, 2022, 08:41 PM IST