aurangabad water crisis

''फडणवीस साहेब तर बायका तुम्हाला हांड्याने हाणतील'' - खा.इम्तियाज जलील

औरंगजेबाच्या कबरीवर कुत्राही लघवी करणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. त्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना खुल आव्हान दिलं आहे.

May 16, 2022, 05:17 PM IST