australia t20 world cup full squad

टी-20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा; विश्वविजेता पॅट कमिन्स दुर्लक्षित राहिल्यानं धक्का!

T20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने 1 मे रोजी जून 2024 पासून सुरू होणाऱ्या T20 वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय टीमची घोषणा केली. यावेळी पॅट कमिंसचा टीममध्ये समावेश कऱण्यात आला आहे. 

May 1, 2024, 08:25 AM IST