austria

Lockdown : कोरोनाचा संसर्ग वाढला, या देशात लॉकडाऊनची घोषणा

जगातील अनेक देशांमध्ये साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. रशियामध्ये कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. 

Nov 19, 2021, 07:28 PM IST

'या' कारणामुळे Salman Khan तातडीने ऑस्ट्रियातून परतला मुंबईत

फोटोग्राफर्संने सलमान खानला मुंबई विमानतळावरून बाहेर पडताना पाहिले.

Sep 27, 2021, 02:19 PM IST

Crime News : पोटच्या मुलाने आईच्या मृतदेहासोबत नेमकं काय केलं, ज्यामुळे मिळवले 44 लाख रुपये

 पैसा ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे भल्या भल्यांचे डोळे फिरतात.

Sep 12, 2021, 08:29 PM IST

फ्रान्सपाठोपाठ ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू

नागरिकांना घरीच राहण्याचं केलं आवाहन 

Nov 3, 2020, 09:39 AM IST

US Open title : ऑस्ट्रियाचा डोमिनिक थिएम नवा ग्रँडस्लॅम विजेता

ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिएमने अखेर पहिल्या ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. 

Sep 15, 2020, 12:13 PM IST

चित्रीकरणानंतर 'टायगर जिंदा है'ची टीम परतली भारतात

सलमान खान सध्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. २०१७च्या सर्वात मोठ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना होते. 

Mar 31, 2017, 04:49 PM IST

सोशल मीडियावर सलमानने केला कॅटरिना सोबतचा फोटो शेअर

सुपरस्टार सलमान खानने आपल्या आगामी 'टायगर जिंदा है' या चित्रपटातील अभिनेत्री कॅटरिना सोबतचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 

Mar 23, 2017, 12:19 PM IST

कारागृह नव्हे, हे तर फाईव्ह स्टार हॉटेल

लियोबोन (ऑस्ट्रिया) : जगात कोणाला तुरुंगात जायला आवडेल का? 

Mar 15, 2016, 12:17 PM IST

ऑस्ट्रियात एका ट्रकमध्ये सापडले ५० मृतदेह

 ऑस्ट्रियातील पूर्व बर्जनलँड प्रांतात एका ट्रकमधून सुमारे २० मृतदेह सापडले आहे. स्थालांतरीत व्यक्तींचे हे मृतदेह असण्याची शक्यता आहे. 

Aug 27, 2015, 06:43 PM IST

दोन अल्पवयीन गर्भवतींना ‘इसिस’मधून घरी परतायचंय!

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी घरातून पळून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना आता घरची चाहूल लागलीय. या दोघींनीही घरी परतण्याची इच्छा व्यक्त केलीय. या दोन्ही अल्पवयीन मुलीही सध्या गर्भवती आहेत.

Oct 13, 2014, 04:08 PM IST

`ऑस्ट्रियन ड्रॅग क्वीन`नं जिंकली `युरोव्हिजन साँग` स्पर्धा

ऑस्ट्रियाची `दी बिअर्डेड् लेडी` म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका कॉन्चिटा व्रुस्ट हिनं शनिवारी १० मे पार पडलेली `युरोव्हिजन साँग` स्पर्धा जिंकली. जगभरातील ४५ देशांतून जवळजवळ १८० दशलक्ष प्रेक्षकांनी टिव्हीवरून या स्पर्धेचा आनंद लुटला.

May 13, 2014, 12:06 PM IST