baapjanma

मुव्ही रिव्ह्यू : बाप माणसांची इंटरेस्टींग कलाकॄती ‘बापजन्म’

ट्रेलरवरून हा सिनेमा फारच कंट्रोल, नेहमीचा किंवा माहिती असलेला विषय असेल, असं अंदाज अनेकांसोबत मी सुद्धा लावला होता.

Sep 27, 2017, 04:53 PM IST

'बापजन्म' सिनेमाचा दुसरा टिझर लाँच

मराठीतील आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत असलेल्या "बापजन्म" सिनेमाचा दुसरा टिझर लाँच झाला आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपुटकर आपल्याला दिसणार आहेत. 

Sep 5, 2017, 01:13 PM IST

'मन शेवंतीचं फूल' गाण्याला सोशल मीडियातूनही मिळतेय दाद!

'कास्टिंग काऊच..' मधून थोडा ब्रेक घेऊन लांब गेलेला निपुण धर्माधिकारी 'बापजन्म' हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

Aug 26, 2017, 01:14 PM IST

'बापजन्म' सिनेमाचा टिझर लाँच

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित "बापजन्म" या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला. कसलेला अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सचिन खेडेकर आपल्याला या सिनेमात एका नव्या ढंगात दिसणार आहेत.

Aug 11, 2017, 01:27 PM IST