bakri eid

Mira Road Chaos From Goats For Bakri Eid PT1M49S

Bakri Eid | मुंबईत ईदच्या बकरीवरून वाद

Mira Road Chaos From Goats For Bakri Eid

Jun 28, 2023, 12:30 PM IST

Bakri Eid 2023 Mehndi Designs: बकरी ईदच्या निमित्ताने हातावर काढा 'या' खास लेटेस्ट मेहंदी डिझाईन

Bakri Eid 2023 Mehndi Designs: जगभरातील मुस्लिम समुदायाकडून बकरी ईद साजरी केली जाते. या निमित्ताने स्त्रिया सुट्टीच्या या उत्सवाचा एक भाग म्हणून हात आणि पाय सजवण्यासाठी मेहंदी (Mehendi Design) काढतात. महिलांना त्यांचे हात आणि पाय वेगवेगळ्या मेहंदीच्या डिझाईन्सने रंगवायला आवडतात.  2023साठी बकरीद ईद मेहंदीच्या काही बेस्ट डिझाईन्स येथे पाहू शकता.

Jun 28, 2023, 12:21 PM IST

मुंबईतील सोसायटीत ईदला कुर्बानीसाठी बकरे आणल्याने राडा, जय श्रीरामच्या घोषणा

Mira Road Bakri Eid: बकरी ईदच्या (Bakri Eid) निमित्ताने मिरा रोडमधील (Mira Road) एका सोसायटीत दोन बकरे आणण्यात आले होते. पण जेव्हा सोसायटीमधील लोकांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना गोंधळ घालण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, धार्मिक घोषणाही देण्यात आल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सोसायटीमधील नागरिकांनी त्यांच्याशीही वाद घातला. 

 

Jun 28, 2023, 09:33 AM IST

बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर

बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग केले असेल. तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

Jun 26, 2023, 06:14 PM IST

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूची बकरी चोरीला

बकरी ईद आधी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूवर मोठ संकट 

Jul 8, 2022, 02:36 PM IST

BakraEid | बकरी ईदच्या निमित्ताने शेअर बाजाराला आज सुट्टी; वाचा वर्षभराचे वेळापत्रक

 शेअर मार्केटच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदचा सामावेश आहे

Jul 21, 2021, 07:46 AM IST

'शांत राहून तमाशा पाहताय का?', बकरी ईदवरुन काँग्रेसचा सरकारला घरचा आहेर

बकरी ईदच्या प्रश्नावरुन काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे.

Jul 30, 2020, 08:48 PM IST
Aamne Samne Imtiyaz Jaleel And Atul Bhatkhalkar On Bakri Eid And Ayodhya Ram Mandir Bhoomi Puijan PT27M35S

आमने-सामने | ईदला कुर्बानी ! | २८ जुलै २०२०

Aamne Samne Imtiyaz Jaleel And Atul Bhatkhalkar On Bakri Eid And Ayodhya Ram Mandir Bhoomi Puijan

Jul 29, 2020, 12:25 AM IST
Raigad BJP Leader Pravin Darekar Taunted Sharad Pawar On Bakri Eid PT55S

रायगड | 'सणांमध्ये हिंदू-मुस्लिम भेदभाव नको'

Raigad BJP Leader Pravin Darekar Taunted Sharad Pawar On Bakri Eid

Jul 28, 2020, 05:50 PM IST