banana benefits

दूध आणि केळी एकत्र खायला घाबरता का? मग हे नक्की वाचा

Banana with Milk Benefits : दूध आणि केळी एकत्र खायचं नाही असं आयुर्वैदात सांगण्यात आलं आहे. पण आहार तज्ज्ञ सांगतात की, दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला दूध आणि केळी एकत्र खायची भीती वाटत असेल तर हे नक्की वाचा.

Dec 17, 2023, 11:25 PM IST

टाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!

केळं हे एक असं फळ आहे जे कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहितीये का की फक्त केळ नाही तर केळ्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ते कसे. 

Oct 18, 2023, 07:17 PM IST

नियमितपणे केळी खाण्याचे 'हे' आहेत फायदे...

केळीमध्ये असलेले अनेक गुणधर्म आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.अँटीऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्सची समस्या दूर करण्यात आणि सर्व प्रकारचे नुकसान भरून काढण्यातही खूप मदत करतात.जे लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून ग्रस्त आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी केळी खाणे टाळावे.केळी हे एक सुपरफूड आहे भूक शमविण्यासाठी केळे खाणे फायदेशीर ठरते. केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक ऍसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात.मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी सरावातील ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते.केळ्यातील व्हिटामिन बीमुळे रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहते.सकाळचा थकवा दूर करण्यासाठी केळी खाणे फायदेशीर ठरते.

Aug 29, 2023, 04:26 PM IST

Banana Benefits: रिकाम्या पोटी केळीचे सेवन करावे की नाही? जाणून घ्या त्या मागचे फायदे आणि तोटे

Banana Benefits for Health: आपण आपल्या दैनंदिन आहारात विविध खाद्यपदार्थांचा समावेश करतो. जसे की केळीचा (Banana) विचार केला तर, केळी बाराही महिने बाजारामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम (Magnesium) आणि फॉस्फरस (Phosphorus) हे घटक असतात. त्यामुळं केळीला मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचा मुख्य स्रोत मानलं जातं. जर तुम्ही रिकाम्या पोटी केळीचे सेवन करत असाल तर त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या....

Feb 15, 2023, 05:30 PM IST

Banana Fact: केळं सरळ का येत नाही? जाणून या मागचं कारण

Facts About Banana: केळं हे आरोग्यदायी असून त्याचे अनेक फायदे आहेत. केळं प्रत्येक ऋतुमध्ये सहज अढळणारं फळ आहे. केळ्यामुध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. केळ्यामध्ये स्टार्च असल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. तसेच पचनशक्ती देखील चांगली ठेवते.

Jan 15, 2023, 05:35 PM IST

Bananas : डागी केळी खाणं कितपत सुरक्षित, खाण्याची योग्य वेळ काय? जाणून घ्या तुम्हाला माहिती नसलेल्या अनेक गोष्टी

health news :  केळी विकत आणल्यावर घरात इतर फळांसोबत किंवा काही दिवसांनी केळीवर तपकिरी आणि काळे डाग (Why Do Bananas Turn Brown)पडतात. मग आपण म्हणतो अरे खाऊन घ्या ती केळी काळी पडतं चालली आहे.

Nov 4, 2022, 07:24 AM IST

प्रिती झिंटाने घरच्या घरी वाढवलं केळीचं रोप, आता झालं केळ्यांचे घड

तुम्हीही लागू शकता असं केळीचं रोप

 

Dec 24, 2021, 05:19 PM IST

OMG: १२ दिवस केळी खाल्ल्यानंतर प्रेग्नेंट झाली ही तरुणी

केळीचे अनेक फायदे आहेत. केळ्यात खूप प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम असतं. जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतं. केळ सर्वांसाठी फायदेशीर आहे. डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम, किडनीच्या समस्या आणि कँसर पीडितांसाठी केळी उपयुक्त ठरतात.

Nov 5, 2015, 03:39 PM IST