bangalore royal challenges

बंगळुरू विरुद्ध दिल्ली

बंगळुरू विरुद्ध दिल्ली या २ संघामध्ये मॅच रंगणार

Apr 17, 2016, 08:06 PM IST

विराट कोहलीने आयपीएलमधील संघांना दिला इशारा

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात होतेय. आज पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात खेळला जाणार आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सी खाली रॉयल चॅलेंजर बँगलोर त्यांचा पहिला सामना हा १२ एप्रिलला हैदराबाद विरोधात खेळणार आहे.

Apr 9, 2016, 05:51 PM IST

बंगळुरूचा झंझावात, मुंबई लावणार का वाट?

आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एकमेकांना वानखेडे स्टेडियमवर भिडणार आहेत. आयपीएलचा लीग राऊंड संपायला मोजक्या मॅचेस बाकी असल्याने सर्व टीम्स विजयाची नोंद करून टॉप फोरमध्ये स्थान मिळवण्यासाठी कंबर कसून तयारीला लागल्या आहेत.

May 9, 2012, 06:28 PM IST

रॉयलची दिल्लीवर २० रन्सने मात

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेविल्सवर २० रन्सने मात केली आहे. प्रथम बॅटिंग करत बंगळुरूने दिल्ली डेअरडेविल्ससमोर विजयासाठी १५८ रन्सचं आव्हान ठेवल होते.

Apr 7, 2012, 07:54 PM IST

दिल्ली डेअरडेव्हिल्सने टॉस जिंकला

आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि बंगळूरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात आज शनिवारी लढत होत आहे. दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Apr 7, 2012, 05:38 PM IST