bangluru airport

'या' विमानतळावरून प्रवास करणे महाग, भाड्यात 120% वाढ!

बंगळुरु विमानतळावरुन प्रवाशांना प्रवास करणे महाग होणार आहे. विमानतळ भाडे नियंत्रक-विमानतळ आर्थिक नियामक (AERA) यांनी तिकिटाने गोळा केलेल्या उपयोगकर्ता विकास शुल्कांमध्ये 120 टक्के वाढ केली आहे. 

Apr 16, 2019, 01:34 PM IST