bank accounts

Sharad Pawar criticizes Congress for freezing its bank accounts PT1M51S

काँग्रेसची बँक खाती गोठवण्यावरुन शरद पवारांची टीका

Sharad Pawar criticizes after freezing its bank accounts of Congress

Mar 22, 2024, 09:25 PM IST

बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम

Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.

Dec 29, 2022, 06:22 PM IST

Alert! दोनपेक्षा जास्त बँक अकाऊंट असणाऱ्यांवर संकट, आर्थिक फटका बसण्याची चिन्हं

पण थांबा,  2 पेक्षा जास्त अकाऊंट असल्याचे फायदे असले तरी यामुळे अनेक तोटेही आहेत.

Aug 8, 2022, 03:12 PM IST
China On The Edge Of Bankruptcy As All Accounts Freezed By Government PT2M29S

VIDEO | कंगाल चीनमध्ये राडे, बँकांबाहेर रणगाडे

China On The Edge Of Bankruptcy As All Accounts Freezed By Government

Jul 22, 2022, 10:25 PM IST

'दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील'

 दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांची झी २४ तासला माहिती

Jul 21, 2020, 06:04 PM IST

जनधन खात्यातून पैसे काढत आहात तर सावधान, सरकारने बदलले नियम

बँक खात्याच्या शेवटच्या आकड्यानुसार पैसे देण्यात येणार आहेत. 

 

 

May 3, 2020, 01:55 PM IST

अंगणवाडी सेविकांवरच्या 'मेस्मा'वर सरकार ठाम, विरोधकांचा विरोध

अंगणवाडी सेविकांवरचा मेस्मा हटववण्यासाठी विधानसभेत विरोधकांसह शिवसेना आक्रमक दिसलेत. तब्बल ८ वेळा तहकुबीनंतर विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी ठप्प पडले. दरम्यान, सरकार मेस्मावर ठाम राहिले आहे. त्यामुळे गोंधळ अधिक झाला.

Mar 21, 2018, 06:02 PM IST

सरकारची कारवाई: २ लाख कंपन्यांच्या खात्यांवर बंदी

नवी दिल्ली : कंपनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने कारवाई करत मोठा झटका दिला आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २,०९, ०३२ कंपन्यांची खाती सरकारने बंद केली आहेत.

Sep 6, 2017, 09:47 AM IST

नोटबंदीनंतर १८ लाख बँक खात्यांमध्ये झाली गडबड

 देशभरातील वेगवेगळ्या बँकेतील १८ लाख खात्यांमध्ये नोटबंदी दरम्यान गडबड झाली असल्याचं समोर आलं आहे. केंद्र सरकार या खाते धारकांवर कारवाई करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती देत म्हटलं की, नोटबंदीनंतर १८ लाख खात्यांची माहिती मिळाली आहे ज्यामध्ये जमा पैसा हा खातेधारकांच्या उत्पन्नाशी जुळत नाही. अशा खात्यांवर सरकारची नजर आहे आणि अशा सर्वांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.

Apr 7, 2017, 10:43 PM IST

बँक खात्यात जमा झाले ४००००००००० कोटी

नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. देशभरात अशा अनेक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेऊन आहेत. रोज देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसा जप्त केला जात आहे.

Dec 22, 2016, 09:27 PM IST

पॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत!

मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर ज्यांकडे या नोटा आहेत, त्यांना बॅंकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. तुम्ही बॅंकेत लाखो रुपये जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बॅंकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने स्पष्ट केलेय.

Dec 16, 2016, 10:00 PM IST

नोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा

जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.

Nov 30, 2016, 11:31 AM IST

बीसीसीआयला मोठा दणका, सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश

लोढा समितीच्या निर्बंधांचा पालन करण्यास नकार दिल्यानं आता बीसीसीआयची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं दिले आहेत.

Oct 4, 2016, 08:49 AM IST

या माणसाकडे आहेत १५० लक्झरी कार, तीन हजार ७८ बँक खाती

लोकांची फसवणूक करुन त्याद्वारे पैसे मिळवणाऱ्या व्यक्तींबद्दल त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीबद्दल तुम्ही याआधीही अनेकदा ऐकले असेल मात्र एखाद्या धोकेबाज व्यक्तीने फसवणुकीसाठी तब्बल १०, २० नव्हे तर तीन हजार ७८ बँक अकाउंट्स उघडलेत असं पहिल्यांदाच ऐकत असाल. मात्र हे खरं आहे. गौतम कुंडू असं या व्यक्तीचं नाव असून तो भारतीय आहे. 

Dec 24, 2015, 08:54 AM IST