barcode tattoo in hand

Shocking! हातावरच गोंदला बारकोड टॅटू, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Barcode Tattoo: तुम्ही कधी बारकोड टॅटू पाहिला आहे का? तुम्हाला हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल. कारण प्रत्यक्षात बारकोड हा उत्पादन किंवा किंमत स्कॅन करण्यासाठी असतो. कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर बारकोड टॅटू बनवण्याची बाब आश्चर्यकारक आहे.

Dec 2, 2022, 03:21 PM IST