bedag gram panchayat

ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे डिपॉजीटच गेले चोरीला; सांगलीतील अजब प्रकार

मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू होते. यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे. चक्क चोरट्याने उमेदवारांची भरलेली अनामत रक्कमच लंपास केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

Dec 4, 2022, 06:29 PM IST