bedroom

अनेक महिने वापरायची आहे आवडती Bedsheet, तर आजच बदला बेडशीट धुण्याची 'ही' पद्धत

Bedsheet Cleaning Tips : आठवड्यातून की महिन्यातून एकदा बेडशीट धुवायला हवी? तुम्हालाही पडले आहेत बेडशीट धुण्यासंबंधीत अनेक प्रश्न... मग नक्कीच वाचा ही बातमी... बेडशीट धुण्याची योग्य पद्धत आणि कधी धुवायला हवी, कशी धुवायला हवी बेडशीट हे जाणून घ्या. 

May 27, 2023, 05:57 PM IST

अविवाहितांनी बेडरूममध्ये करू नयेत 'या' चुका; महागात पडतील गोष्टी

तुमचे लग्न झाले नसेल तर बेडरूममध्ये नद्या, तलाव, कारंजे यांचे चित्र लावू नये

May 7, 2023, 09:46 PM IST

Snake In Bedroom: चादर बदलायला बेडरुममध्ये गेली अन् जगातील दुसरा सर्वात विषारी साप समोर पाहिल्यानंतर तिने...

Women Found snake in her bedroom: ही महिला आपल्या बेडरुममधील बेडवरील चादर बदलण्यासाठी गेली असता तिला हा साप दिसला आणि तिला धक्काच बसला. या सापाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

Mar 23, 2023, 06:37 PM IST

Optical Illusion: बेडरुममध्ये लपून बसलाय बेडूक; फक्त 7 सकेंदमध्ये शोधून दाखण्याचे चॅलेंज

या Optical Illusion अर्थात दृश्यमान चित्रात मुलीची बेडरूम दिसत आहे. या बेडरूममध्ये कुठेतरी बेडूक दडलेला आहे. हाच बेडूक तुम्हाला शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदाच वेळ दिला जाणार आहे. 

Jan 17, 2023, 09:33 PM IST

हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढऱ्या रंगाच्या चादरी का वापरतात? जाणून घ्या यामागचं कारण

सुट्ट्यांमध्ये पर्यटनस्थळी जाण्यासाठी सर्वात सुरक्षित आणि स्वस्त म्हणून आपण ट्रेन प्रवासाला प्राधान्य देतो. पर्यटनस्थळी गेल्यावर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये थांबला असाल. या संपूर्ण दौऱ्यात तुमच्या एक गोष्ट निदर्शनास आली असेल की, हॉटेल किंवा ट्रेनमध्ये पांढरी चादर दिली जाते. 

Nov 9, 2022, 07:42 PM IST

Vastu Tips : रात्री बेडरूममध्ये झोपताना नवरा-बायकोने 'या' चुका अजिबात करू नये!

चला जाणून घेऊया पती आणि पत्नीने बेडरूममध्ये वास्तूसंदर्भात नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे. 

Aug 20, 2022, 12:12 PM IST

बॉलिवूडमधील ते कपल, जे बेडरुमध्ये रंगेहात पकडले गेले, यादीतील नाव जाणून बसेल धक्का

बॉलीवूडमधील सेलिब्रिटिंचे आपल्या कोस्टारसोबोत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अनेक बातम्या आपण एकल्या आहेत. त्यांपैकी काही बातम्या या फेक असतात. तर काही बातम्या या खऱ्या असतात.

May 19, 2022, 02:22 PM IST

आपल्या झोपण्याच्या खोलीत ही वस्तू ठेवू नका... अन्यथा जोडीदारासोबत होईल भांडण

एकदा बेडरुमध्ये गेलात की शांतपणे झोपावं असं प्रत्येकाला वाटतं असतं. पण, तुमची झोप पूर्ण होत नसेल तर... जोडीदारासोबत पटत नसेल तर तुमच्या बेडरूमधील ही वस्तू असेल तर ती हटवणं गरजेचं आहे.

Apr 29, 2022, 03:06 PM IST

मास्टर बेडरूममध्ये इच्छा असूनही ठेवू नका या गोष्टी, अन्यथा... वास्तुदोष ठरणार घातक

वास्तुशास्त्रानुसार बेडरूमशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Mar 25, 2022, 04:15 PM IST

मिथुन चक्रवर्तीच्या सुनेकडून बेडरूममधील हॉट फोटोज शेअर

अगदी खासगी गोष्टीचा फोटो शेअर करत दाखवली बोल्डनेसची जादू

Feb 11, 2022, 03:15 PM IST

लोकप्रिय कोरिओग्राफरचा रोमँटिक अंदाज, पत्नीसोबतचा 'तो' व्हिडीओ शेअर

पुनीत आणि निधीचा अतिशय खासगी व्हिडीओ व्हायरल 

Nov 30, 2021, 10:35 AM IST

Shahid Kapoor ला पसंत नाही बेडरूममधील मीराची 'ही' सवय

अशी कोणती गोष्ट आहे? चाहत्यांना उत्सुकता 

Nov 3, 2021, 11:12 AM IST

घटस्फोटानंतर जीवन संपत नाही, स्वाभिमानाने घराबाहेर न पडता ही महिला कमवते महिन्याला ४१ लाख

ती पतीपासून वेगळी झाली हे दु:ख तिच्यासाठी खूप मोठं होतं, हे प्रत्येक महिलेसाठी असतं त्याप्रमाणे. पण यानंतर ती काही दिवस निराश होती, पण

Jul 14, 2021, 09:47 PM IST

पुण्यात या विद्यापीठातील महिला डॉक्टर्सच्या बाथरुम, बेडरुममध्ये छुपे कॅमेरे

डॉक्टरमहिला घरी आल्यावर तिने बाथरुममधील बल्ब लावला पण तो लागला नाही, बल्बही काही वेगळाच

Jul 8, 2021, 06:13 PM IST