bg chitnis

आरुषीच्या हत्येबाबत अखेर तिचे आजोबा बोलले, फेसबुकवर लिहिलं खुलं पत्र

आरुषी तलवारचे आजोबा ग्रुप कॅप्टन बी. जी. चिटणीस (निवृत्त) वीएसएम यांनी २००८मध्ये नोएडातील आपल्या राहत्या घरात नातीच्या झालेल्या हत्येबाबत पहिल्यांदा मौन सोडलंय. ८० वर्षीय चिटणीस यांनी फेसबुकवर एक खुलं पत्र लिहिलंय. 

Oct 12, 2015, 06:26 PM IST