bhandara gondiya constituency

Bhandara LokSabha : यंदाही भंडाऱ्यात नवा खासदार? पुन्हा काँग्रेसचं 'टायमिंट' चुकणार? पाहा राजकीय गणित

Bhandara - Gondiya Election : भंडारा गोंदियात कुणा एका राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही. कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार इथून निवडून आलाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) भंडारा गोंदियाची जनता कुणाच्या बाजूनं कौल देणार? पाहूयात हा रिपोर्ट...

Mar 16, 2024, 08:56 PM IST

Election results 2019: भंडारा-गोंदियात भाजपच्या सुनील मेंढेंचा विजय

भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:14 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : भंडारा गोंदिया मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये ११ एप्रिलला मतदान होणार आहे.

Mar 26, 2019, 04:28 PM IST