bhangarwala arrest

श्रीमंत होण्यासाठी भंगारवाल्याने लढविली अशी शक्कल... पण

भंगार विक्रीचा कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार न करता प्रत्यक्षात हजारापेक्षा अधिक बनावट बिले तयार केली गेली. या बिलांमुळे जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) द्वारे सरकारला 200 कोटीहून अधिकचा गंडा घातला गेला.

Feb 10, 2022, 01:26 PM IST