bharat jodo yatra

Rahul Gandhi : राहुल गांधी चुकले; सावरकरांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं टोचले कान

Maharashtra Political News : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत फूट पडू शकते असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत भाष्य केले आहे

 

Nov 18, 2022, 03:07 PM IST

Veer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे 'माफीवीर' फ्लेक्स

Rahul Gandhi on Veer Savarkar :  खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. 

Nov 18, 2022, 12:10 PM IST

सावरकरांवरुन राज्याचं राजकारण पेटलं, Rahul Gandhi यांच्या विरोधात भाजप, शिंदेंसह मनसेही रस्त्यावर

Rahul Gandhi यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात, अनेक ठिकाणी जोडे माारो आंदोलन, मनसेही उतरली रस्त्यावर

Nov 17, 2022, 07:17 PM IST

Bharat Jodo Yatra : सरकारला 'भारत जोडो यात्रा' रोखावी वाटत असेल तर... Rahul Gandhi यांचं आव्हान

सावरकरांच्या बाबतीत सत्य आहे तेच बोललो, Rahul Gandhi आपल्या वक्तव्याव ठाम, Bharat Jodo Yatra देश जोडण्यासाठी, जनतेचा आवाज ऐकण्यासाठी आहे.

Nov 17, 2022, 06:22 PM IST

Bharat Jodo Yatra: 'तुमचा नोकर...' सावरकरांचं हे पत्र देवेंद्र फडणवीसांनीही पाहावं म्हणत राहुल गांधींची टीका

Bharat Jodo Yatra: झी 24 तासने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका सावरकरांच्या एका पत्राचा पुरावा दिला.

Nov 17, 2022, 01:40 PM IST

Uddhav Thackeray : स्वातंत्र्यलढ्यात नसणाऱ्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray on BJP : शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार कोणी मांडू नये; विचार व्यक्त करायला कृती असावी लागते, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला लगावला आहे.

Nov 17, 2022, 12:55 PM IST

Maharastra Politics: "राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातच थांबवा, हे कायद्याचं राज्य..."

Bharat Jodo Yatra Maharastra:  राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं शेवाळे यांनी म्हटलंय.

Nov 16, 2022, 09:09 PM IST

Devendra Fadanvis: "बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, राहूल-आदित्य एकत्र पाहून..."

Maharastra Politics : राहूल-आदित्य एकत्र पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय.

Nov 16, 2022, 08:23 PM IST

Bharat Jodo Yatra : सुमित्रा महाजन यांनी केले राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे कौतुक

Sumitra Mahajan : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारीपासून 'भारत जोडो' यात्रा  ( Bharat Jodo Yatra) सुरु केली आहे. यात्रेचे महाजन यांनी कौतुक केले आहे.

Nov 14, 2022, 01:50 PM IST