bhumi pednekar boyfriend

VIDEO: भुमी पेडणेकर बॉयफ्रेंडसोबत दिसताच नेटकऱ्यांना सुचले फक्त दोनच शब्द; म्हणतात, ''हसावं की रडावं?''

Bhumi Pednekar Spotted with Boyfriend: भुमी पेडणेकर सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली आहे. त्यामुळे तिची चर्चा रंगली आहे परंतु तिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला मात्र सपाटून ट्रोल करण्यात आलं आहे. 

Jul 7, 2023, 01:31 PM IST

आधी वजनावरून ट्रोल तर आता... नेटकरी भूमी पेडणेकरवर का संतापले

Bhumi Pednekar Trolled: सध्या अभिनेत्री भुमी पेडणेकरची चांगलीच चर्चा रंगली आहे त्यामुळे ती तिच्या लुक्ससाठीही ओळखली जाते. आता तिच्या एका फोटोनं चाहते गोंधळले आहेत. तिनं ओठांची सर्जरी केली आहे का यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Jul 1, 2023, 08:00 PM IST

PHOTOS: कितीही चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला तरीही... 'ही' अभिनेत्री बॉयफ्रेंडसोबत झाली स्पॉट!

Bhumi Pendnekar With Boyfriend: अभिनेत्री भुमी पेडणेकर आपल्या बॉयफ्रेंडसह स्पॉट झाली आहे. यावेळी तिचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे तिचीही विशेष चर्चा रंगली आहे. 

Jun 28, 2023, 09:56 PM IST