bicycle

उपमुख्यमंत्री सायकलवरुन ऑफिसला पोहोचतात तेव्हा...

आजपासून ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात आला आहे.

Nov 4, 2019, 04:29 PM IST

आवड म्हणून नव्हे, तर या कारणामुळे सायकल चालवतो सलमान

वांद्रे येथे तो अनेकदा सायकल चालवताना दिसतो 

Sep 24, 2019, 01:26 PM IST

नागपूरमध्ये महिलेची सायकलवर योगसाधना

गेल्या 8 वर्षांपासून त्या योगसाधना करतात.

Jun 21, 2019, 12:11 PM IST

सुरत-नागपूर महामार्गावर अपघात, दुचाकीचे दोन तुकडे

जिल्ह्यातील नवी सावरट जवळच्या सुरत-नागपूर महामार्गावर पोलिसांच्या गाडीची आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीचे दोन तुकडे झाले.

Mar 13, 2018, 04:57 PM IST

पाणीपुरीसाठी 'हा' करायचा सायकल चोरी !

आवडत्या पदार्थांचं नावं ऐकलं तर ते खाण्याचा मोह वारंवार टाळणं शक्य नसतं. अशातच तो पदार्थ पाणीपूरी असेल तर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

Feb 26, 2018, 08:08 PM IST

थेट केपटाऊनमधून : सायकल आणि समुद्रवेडा रिआन मॅनसर

थेट केपटाऊनमधून : सायकल आणि समुद्रवेडा रिआन मॅनसर 

Feb 16, 2018, 09:27 PM IST

सायकल चालवायला आवडतं, मग ओला आहे सेवेशी !

ग्राहक ओलाच्या अॅपचा वापर करुन  सायकल बूक करून या सेवचा लाभ घेऊ शकतात.

Dec 2, 2017, 07:57 PM IST

मरिन ड्राईव्हवर 'सेगवेज' सायकलवरून पोलिसांची गस्त

मरिन ड्राईव्हवर 'सेगवेज' सायकलवरून पोलिसांची गस्त 

Aug 18, 2017, 04:11 PM IST

'ट्युबलाईट'साठी सलमानची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल राईड

'ट्युबलाईट'साठी सलमानची मुंबईच्या रस्त्यांवर सायकल राईड 

Jun 14, 2017, 03:45 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये जादुची सायकल

चला हवा येऊ द्यामध्ये आगामी सिनेमा चि व चि.सौ.कां सिनेमाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी भूतकाळात आणि भविष्यात नेणारी सायकल भारत गणेशपुर यांनी आणली होती. यावेळी त्यांनी परेश मोकाशी यांचं भूतकाळ आणि भविष्यकाळ दाखवला. हा सिनेमा १२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

May 6, 2017, 03:56 PM IST

गुगलची ही सायकल चालकाविना चालते

गुगलने एक नवीन सायकलची निर्मिती केली आहे.

Apr 3, 2016, 08:32 PM IST

न्यायालयासमोरच बस आणि दुचाकी जळून खाक

न्यायालयासमोरच बस आणि दुचाकी जळून खाक

Mar 8, 2016, 09:20 PM IST

VIDEO : सायकलिस्टचा हा कारनामा तुम्हाला थक्क करेल...

सायकलच्या साहाय्यानं अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आजवर बनले असतील पण, असा रेकॉर्ड मात्र तुम्ही पहिल्यांदाच पाहताय...

Sep 23, 2015, 11:26 AM IST

पेट्रोलिंगसाठी मुंबई पोलिसांना सायकल

दिवस-रात्र धावणाऱ्या मुंबईवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांसाठी खास सायकल्स परदेशातून मागवण्यात आल्यात. 

Jun 11, 2015, 03:13 PM IST

नांदेडचे रस्ते नेदरलॅंडसारखे.... वापर मात्र शून्य

परदेशातील योजनांचे अनुकरण करताना बऱ्याच वेळा आपण आपले हसे करुन घेतो, याचे उदाहरण म्हणून नांदेडमधल्या रस्ते विकास योजनकडे पाहता येईल. नेदरलँडच्या धर्तीवर कोट्यवधी रुपये खर्चून चार पदरी रस्ते बनवले खरे, मात्र ज्या हेतूसाठी ते बनवले ते हेतू पूर्ण होताना दिसत नाही.

Dec 18, 2011, 04:30 AM IST