bipasha basu weight loss

बापरे! बिपाशा बसुचं बदलेला लूक पाहून बसतोय चाहत्यांना धक्का; अभिनेत्री ट्रोलिंगची शिकार

बिपाशा बसूने आपल्या मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीचं वजन झपाट्याने वाढलं आहे. अभिनेत्रीचा बदलेला लूक पाहून सध्या चाहत्यांना धक्का बसत आहे. यामुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगची शिकारही व्हावं लागत आहे. 

Oct 10, 2023, 02:23 PM IST