black hole

पृथ्वीजवळ सापडलं भलंमोठं Black Hole; सूर्यापेक्षा 33 पट वजनदार! आकाशगंगेत पहिल्यांदाच..

Black Hole Found Near Earth: आतापर्यंत आपल्या आकाशगंगेमध्ये केवळ एक कृष्णविवर आढळून आलं होतं. हे आपल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळ आहे. या कृष्णविवराचा संबंध आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीशी आहे. मात्र आता आपल्याच आकाशगंगेत दुसरं कृष्णविवर सापडलं आहे.

Apr 18, 2024, 02:59 PM IST

अंतराळात विनाशकारी वेगाने फिरतोय ब्लॅक होल; बदलू शकतो स्पेस टाइम

चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ने हा ब्लॅक होल शोधला आहे. हा ब्लॅक होल  अंतराळात विनाशकारी वेगाने फिरत आहे. 

Nov 29, 2023, 09:02 PM IST

सूर्यापेक्षा 800 पटीने मोठा...; Nasa ने शोधला 'ब्लॅक होल'

प्रकाशासह प्रत्येक गोष्टीला गिळणाऱ्या ब्लॅक होल बद्दल सगळ्यांना माहिती आहे, आता NASA च्या इंटरमीडिएट आकारचा ब्लॅक होल सापडला आहे

Jun 1, 2023, 11:35 PM IST

Black Hole NASA : अंतराळात सापडली सोन्याची खाण, गॅमा किरणामुळे उलगडल रहस्य

Black Hole NASA : गॅमा किरणांचे (gama rays)  स्फोट हे विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट असल्याचे बोलले जाते. हा स्फोट डिसेंबर 2021 मध्ये जवळच्या आकाशगंगेतून आढळून आला होता. शास्त्रज्ञांनी या स्फोटाला GRB 211211A असे नाव दिले आहे.

Dec 11, 2022, 06:38 PM IST
Listen Sound Of Black Hole PT53S

Video| ऐका ब्लॅक होल चा आवाज...

Listen Sound Of Black Hole

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासानं प्रथमच कृष्णविवरामधला ध्वनी टिपलाय... कृष्णविवर किंवा ब्लॅक होल म्हणजे ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही, अशी तीव्र गुरूत्वाकर्षण असलेली अंतराळातील वस्तू... मात्र नासाच्या या संशोधनामुळे ही धारणा मोडित निघालीये. हे खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं संशोधन मानलं जातंय... या संशोधनाच्या आधारे आता ब्लॅक होलबाबत आणखी माहिती जमा करणं शक्य होणार असल्याचं मानलं जातंय.

Aug 23, 2022, 07:05 PM IST

'हा' रहस्यमय फोटो देतोय विचित्र अनुभव, तुम्हाला 'हा' फोटो पाहून काय वाटतंय पाहा

खरंतर पांढऱ्या बॅग्राउंडवर काळ्या रंगाचे ठिपके आहेत आणि हे ठिपके मध्यभागी आल्यावर एकमेकांमध्ये मिसळून एक काळा गोळा तयार करत आहे.

Jun 4, 2022, 03:43 PM IST

कठोर परिश्रमानंतर उलगडलं कृष्णविवरांचं रहस्य!

बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेतील एक शास्त्रज्ञ आणि त्यांच्या विद्यार्थिनीला अल्बर्ट आईनस्टाईनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून कृष्णविवरांचं रहस्य उलगडण्यात यश आलंय.

Sep 22, 2013, 04:38 PM IST