black money

टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांना पर्यायी कूपन

नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वच टोलनाक्यांवर सुट्ट्यापैशांची चणचण निर्माण झाली होती. या सुट्ट्यापैशांची अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालय 5 ते 100 रूपयांपर्यतच्या कुपनचा पर्याय आणणार आहे.

Dec 1, 2016, 05:42 PM IST

लाचखोर सविता चौधरी निलंबित

लाचखोर सविता चौधरी निलंबित 

Dec 1, 2016, 05:20 PM IST

तुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स

इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.

Dec 1, 2016, 02:52 PM IST

नोटबंदीचा परिणाम : स्वस्त झालं सोनं आणि चांदी

नोटबंदीनंतर सर्वाधिक फटका हा सराफा बाजाराला बसतांना दिसत आहे. सोन्याचे भाव १५०० रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा दर २९,३५० रुपयांवर पोहोचला आहे. यादरम्यान चांदीच्या किंमतीत देखील घट झाली आहे. २२०० रुपये प्रतिकिलोने चांदीचे दर घसरले आहेत. चांदीचे दर ४१,४३५ रुपयांवर पोहोचला आहे. १० नोव्हेंबरला सर्राफा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने छापा मारल्याच्या विरोधात सराफा व्यापाऱ्यांनी २७ नोव्हेंबरपर्यंत दुकानं बंद ठेवली होती.

Dec 1, 2016, 12:05 PM IST

या तारखेनंतर तुम्हांला जमा करता येणार नाही जुन्या नोटा

नोटाबंदीनंतर सरकारने अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले. सोमवारपासून रिझर्व्ह बँकेने नवीन नोटांच्या माध्यमातून बँकेत पैसा जमा करणे अथवा भरण्यावरील सर्व नियम शिथील केले आहेत.

Nov 30, 2016, 09:22 PM IST

लालूप्रसाद यादवांचे उशीरा का होईना नोटबंदीला समर्थन

नोटीबंदीला निर्णयाला विरोध करणारे जनता दल यूनाइटेडचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आपले शब्द फिरवत नोटाबंदीच्या निर्णयाचे मंगळवारी समर्थन केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझा विरोध नोटाबंदी निर्णयाला नाहीत तर त्यानंतर निर्माण झालेल्या सामान्याच्या गैरसोई आणि असुविधेला आहे.

Nov 30, 2016, 07:01 PM IST

नोटबंदीनंतर या राज्यात जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा

जनधन खात्यात देशात सर्वाधिक रक्कम ही उत्तर प्रदेशात जमा झाली.

Nov 30, 2016, 11:31 AM IST