bmc recruitment

Mumbai Jobs: बीएमसी आणि टाटा मेमोरियलमध्ये मेगाभरती, मुंबईतील चांगल्या पदांच्या नोकरीसाठी 'असा' करा अर्ज

Mumbai Jobs Vacancy: मुंबई पालिकेअंतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर तर टाटा मेमोरियल सेंटरमध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे.

May 7, 2024, 02:07 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर आणि एक्स रे असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.

Mar 15, 2024, 02:02 PM IST

मुंबई पालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 

Nov 14, 2023, 04:13 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Job:  लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. येथील रिक्त पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

Oct 14, 2023, 10:19 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत नवीन भरती; पदवीधरांना 1 लाखापर्यंत मिळेल पगार

BMC Job 2023 :  मुंबई पालिकेअंतर्गत येणाऱ्या सायन रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, मुलाखतीची तारीख, पत्ता याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Aug 7, 2023, 09:36 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत दहावी उत्तीर्णांना नोकरी, 25 हजारपर्यंत मिळेल पगार; मराठी येणाऱ्यांना प्राधान्य

BMC Recruitment: 14 ऑगस्ट 2023 ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर, चुकीच्या पद्धतीने पाठवलेले आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

Jul 22, 2023, 10:29 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती; परीक्षेची गरज नाही, नोकरी मिळाली तर 76 हजारपर्यंत पगार

BMC Recruitment: पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळाली तर 76 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. 

Jul 14, 2023, 09:35 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेत भरती, बारावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

BMC Job:  लो मेडिकल ऑफिसरची 10 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Jul 11, 2023, 10:15 AM IST

BMC Job: मुंबई पालिकांच्या शाळांमध्ये शिपाई, माळी, सिक्योरिटी गार्डची हजारो पदे रिक्त

BMC Job: मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागात हजारो पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही पदे तात्काळ भरली गेल्यास हजारो रोजगार निर्माण होणार आहेत. 

Jun 20, 2023, 01:01 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेच्या रुग्णालयात नोकरीची संधी, 80 हजारांपर्यंत मिळेल पगार

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. पालिकेच्या सायन रुग्णालया अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती निघाली आहे. येथे नोकरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार २४ हजार २०० ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Jun 17, 2023, 04:07 PM IST