boat capsizes

नायजेरियात थरकाप उडवणारी दुर्घटना! लग्नाच्या पाहुण्यांनी भरलेल्या बोटीचे दोन तुकडे; 103 नागरिक ठार

Nigeria Boat Tragedy: नायजेरियात (Nigeria) लग्नाच्या पाहुण्यांना घेऊन जाणारी बोट उलटून भीषण दुर्घटना घडली आहे. बोट उलटल्याने 100 हून अधिक लोक ठार झाले आहेत. बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक असल्याने ती अक्षरश: दोन भागात दुभागली गेली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 

 

Jun 14, 2023, 10:39 AM IST
Nandurbar Five People Drowned To Death As Boat Capsizes In Narmada River PT2M59S

नंदूरबार । नर्मदा नदीत बोट बुडून ५ जणांना जलसमाधी

नंदुरबारच्या धडगाव येथील नर्मदा नदीच्या पात्रात मंगळवारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४३ जणांना वाचवण्यात यश आले. धडगावच्या भुसा पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. येथील स्थानिक आदिवासींमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी नर्मदा स्नानाला जाण्याची प्रथा आहे. त्यासाठीच काहीजण बोटीने नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते. मात्र, या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने ही बोट उलटली. स्थानिक लोक आणि प्रशासनाने यापैकी अनेकांना बाहेर काढले.

Jan 15, 2019, 08:30 PM IST

ब्रम्हपुत्रा नदीत बोट उलटून २ ठार, २३ जण बेपत्ता

ब्रह्मपुत्रा नदीत आज बुधवारी दुपारी बोट बुडाल्याने दोन ठार तर २३ जण बेपत्ता झाल्याची घटना घडलेय. 

Sep 5, 2018, 09:26 PM IST

डहाणू | बोट बुडाल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 03:24 PM IST