bodytransformation of ranveersingh

'पद्मावत'चा खिल्जी आता झालाय 'गली बॉय' ! थक्क करणारे रणवीर सिंहचे बॉडी ट्रान्सफर्मेशन

रणवीर सिंग त्याच्या भूमिकेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करतो. हे बदल त्याच्या बॉडीट्रान्सफरर्मेशनपासून भूमिकेच्या  बोलण्या चालण्याच्या प्रकारावर आहे.  म्हणूनच दिल्लीतील एक मुलगा आणि बाजीराव आणि आता अगदी अल्लाउद्दीन खल्जीच्या भूमिकेतील रणवीर सिंग लोकांच्या खास लक्षात राहतो.  

Jan 20, 2018, 07:55 AM IST