boney kapoors silverwares seized

बोनी कपूर यांच्यावर मोठी कारवाई, BMW कारमध्ये भरली होती 66 किलो चांदींची भांडी, चौकशीदरम्यान चालक म्हणाला "त्यांच्याच..."

Boney Kapoor: चित्रपट निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांची चांदीची भांडी (Silverwares) जप्त करण्यात आली आहेत. या भांड्यांची किंमत तब्बल 39 लाख इतकी आहे. बीएमडब्ल्यू कारमधून ही भांडी नेली जात होती. 

 

Apr 8, 2023, 02:03 PM IST