bra

BRA चा फुल फॉर्म माहिती आहे का?

BRA चा फुल फॉर्म माहिती आहे का?

Apr 13, 2024, 11:30 PM IST

ब्रा परिधान केल्यानं Breast Cancer होतो? पाहा काय आहे सत्य

कर्करोग हा कितीही भयानक असला तरी तो कधी कोणाला होईल याविषयी आपण विचार करू शकत नाही. त्यात कर्करोगाचे वेगळे प्रकार असतात. स्तनाचा कर्करोग प्रामुख्याने स्त्रियांमध्ये आढळतो, परंतु क्वचित प्रसंगी, पुरुषांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वात सामान्य प्रकारांपैकी एक आहे. 

Oct 8, 2023, 04:15 PM IST

ब्रा घालून झोपण्याचे धक्कादायक दुष्परिणाम

Why It Is Important To Remove Bra While Sleeping: झोपताना ब्रा काढून झोपणं आरोग्यासाठी फायद्याचे असते.

Aug 30, 2023, 03:24 PM IST

निक जोनसच्या कॉन्सर्टमधील नवा Video Viral, कार्यक्रमादरम्यान प्रियांकाचा पतीसोबत बॅकस्टेज रोमान्स

Jonas Brothers Concert : निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी प्रियांकासमोर एका महिलेने निकवर Bra फेकली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका रडताना दिसतं होती. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका निक लाईव्ह इव्हेंट सुरु असताना स्टेजच्या मागे...

Aug 16, 2023, 08:55 AM IST

गाणं गात असतानाच प्रियंका चोप्राच्या नवऱ्यावर कोणीतरी Bra फेकला अन् मग...; Video होतोय Viral

Bra Thrown At Nick Jonas Video: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकी गायक निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Aug 14, 2023, 12:17 PM IST

रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपावे की नाही? जाणून घ्या कारणे

Health Tips : महिलांना रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपावे की नाही? यावरून महिलांचा गोंधळ उडत असतो. रात्री ब्रा घालून झोपल्यास कोणत्या समस्या उद्भवू शकतात? ब्रा का वापरायला हवी? 

 

Apr 22, 2023, 03:07 PM IST

Bra Health Benefits: ब्रा न घालण्याचे तोटे काय आहेत?

What are the Disadvantages of Not Wearing Bra: आपल्याला ब्रा न घालण्याचे फायदे (Not Wearing Bra) माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही कधी ब्रा घालण्याचे नक्की तोटे काय आहेत? याबद्दल कदाचित माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नक्की त्याचे तोटे (Disadvantages of Not Wearing Bra) काय आहेत. 

Mar 18, 2023, 06:04 PM IST

Cardrona Bra: एक असं शहर, जाणून घ्या.. 'ब्रा'च्या भिंतीची रहस्यमय कहाणी!

न्यूझीलंडच्या सेंट्रल ओटागोवर कार्ड्रोना ब्रा आहे, जिथं हजारो ब्रा कुंपणावर टांगलेल्या आहेत. तुम्हाला हे ठिकाण ऐकायला खूप विचित्र वाटेल, पण इथं ब्राची भिंत आहे.

Mar 18, 2023, 03:11 PM IST

Fashion tips : कप ब्रा लवकर खराब होतात ? आतील पॅड दुमडतात ? या सोप्या टिप्स ठरतील उपयोगी

Cup bra washing care :  कप ब्रा ला साबण लावण्यापेक्षा एका बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट टाकावे आणि त्यात ही कप ब्रा काही वेळ ठेवावी.

Jan 28, 2023, 06:33 PM IST

Bra Hacks : A,B,C,D या 'ब्रा कप साइज' चा अर्थ तुम्हाला माहितीये? नजर चुकवण्यापेक्षा व्यवस्थित समजून घ्या

जवळपास 80% महिला चुकीच्या आकाराची ब्रा घालतात, मग योग्य ब्रा कप साइज कशी निवडावी? जाणून घ्या

 

Dec 3, 2022, 11:46 AM IST

तुमच्याही अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकतो? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंतर्वस्त्रचा मागचा पट्टा आपोआप सरकत असेल तर दुर्लक्ष करु नका, नाहीतर...

 

 

Nov 27, 2022, 11:11 AM IST

#NoBraDay : तुम्ही वापरताय त्या Inners चा इतिहास माहितीये? वाचा नेमकी कुठून झाली सुरुवात

#NoBraDay : सुरुवातीला जो प्रकार ब्रा म्हणून वापरला जात होता तो पाहून धक्का बसेल... कारण त्यामुळं नसणारे त्रासही ओढावले जात होते. 

Oct 13, 2022, 01:00 PM IST

...आणि महिला Inners वापरू लागल्या; प्रत्येकानं वाचावी इतकी महत्त्वाची बातमी

अश्लील नव्हे, Interesting आहे ही माहिती... एकदा पाहाच 

Sep 21, 2022, 12:57 PM IST

ब्रा काढून टेबलावर ठेवा आणि...! पाणावलेल्या डोळ्यांनी विद्यार्थिनींनी सांगितला घृणास्पद अनुभव

 या प्रकरणात केरळ पोलिसांनी पाच महिलांना या अटक केलीये. शिवाय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Jul 20, 2022, 03:13 PM IST