bride broke wedding

सप्तपदी घेताना नवऱ्याला चक्कर आली, मांडवातच खाली कोसळला, नवरीने लग्नच मोडलं

 Bride Broke Wedding: मंडप सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता, सगळं काही आनंदात सुरू असताना नवरीने अचानक लग्न मोडलं आहे. 

 

Jun 26, 2023, 05:40 PM IST

नवरीच्या मैत्रिणींनी केलं असं काही की नवरदेवाने लग्नमांडवातच रडून घातला गोंधळ, लग्नही मोडलं

Bride Broke Wedding: नवरदेवाची मस्करी केलेली सहन न झाल्यामुळं नवरदेव लग्नाचा मांडव सोडून रडत निघून गेल्याचा प्रकार घडला आहे. 

Jun 14, 2023, 02:11 PM IST