bride groom video

बोंबला! लग्नात नवरा-नवरीसोबत केलेली चेष्टा पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 9, 2022, 05:33 PM IST

नवरा-नवरीचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांना का येतोय राग? पाहा VIDEO

खरंच हे नवीन जोडपं आहे की आणखीण काही, VIDEO पाहून तुम्हीच सांगा 

Sep 5, 2022, 01:02 PM IST

नवरदेवाने सासऱ्यांसाठी असं काय केलं, ज्यामुळे ढसाढसा रडू लागली नवरी

भरमंडपात नवऱ्याची सासऱ्यांसोबत वागणूक पाहून फक्त नवी नवरीच नाही तर, नातेवाईकही पाहतच राहिले

 

Aug 28, 2022, 08:19 AM IST

अमिताभ बच्चन - जया बच्चन आणि ऋषी कपूर - नीतू यांच्या लग्नाची पत्रिका

लग्नात पत्रिका कशी असावी... एकदा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाची पत्रिका नक्की पाहा

 

Aug 27, 2022, 12:23 PM IST

भरमंडपात नवरा-नवरीने हे काय केलं, ज्यामुळे पाहणारे पाहतच राहिले

लग्नाच्या विधी सुरु असताना नवरा-नवरीने केलेल्या 'त्या' गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल 

 

Aug 27, 2022, 11:50 AM IST

लग्नमंडपात नवरदेवाला एन्ट्रीसाठी मेव्हणीनं दिलं भन्नाट चॅलेन्ज; पाहा मजेदार Video

भाऊजी-मेव्हणीचा हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. 

Aug 10, 2022, 02:01 PM IST

लग्नमंडपात वधु-वराची Free style wrestling, वारंवार पाहिला जातोय हा Viral Video

वधू आणि वर लग्नमंडपात बसले आहेत आणि अचानक वधू दुर्गेचं अवतार धारण करते.

Aug 9, 2022, 04:49 PM IST

Video: वराच्या मित्रांनी वधुकडून करून घेतला असा करार, "घरातील कामासाठी..."

वराचे मित्र स्टेजवर हातात एक लग्न कराराचा साईनबोर्ड घेऊन येतात. या करारात पाच अटी ठेवण्यात आल्याचं दिसत आहे.

Jun 6, 2022, 05:16 PM IST

मेकअप करायला गेली नवरी...पार्लरमध्येच लागला डोळा..नंतर जे घडलं..

 एका नववधूचा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हाला हसू येईल.

May 23, 2022, 04:41 PM IST

साठीच्या आजोबांचं 25 वर्षीय मुलीशी लग्न, व्हिडीओमध्ये अशी होती नववधूची प्रतिक्रिया

या व्हिडिओमध्ये नवरदेव हा जवळ-जवळ साठीचा दिसत आहे, तर नववधू त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची आहे.

May 15, 2022, 09:59 PM IST

मुली मुलाला हो म्हणतात की सरकारी नोकरीला? याचं उत्तर मिळालं, तुम्ही म्हणाल 'सूरत में क्या हैं!'

तुमच्या बायकोन तुमच्याशी लग्न केलंय की सरकारी नोकरीशी? आजच तपासा 

Feb 14, 2022, 04:47 PM IST

लग्नात नवरदेवचं असं कृत्यं जे पाहून नववधूच्याही चेहऱ्याचा उडाला रंग, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू-वर मंडपात बसले आहेत.

Jan 3, 2022, 06:32 PM IST

जेव्हा घोड्यावर चढताना नवरदेवाची पॅन्ट फाटते... पुढे जे घडलं ते मनोरंजक, पाहा व्हिडीओ

लग्नाचा दिवस हा नवरा-नवरी दोघांसाठी फार महत्वाचा असतो, त्या दिवशी सर्व आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे त्यांना वाटत असते.

Dec 25, 2021, 05:00 PM IST